12th Marathi Digest : मित्रांनो जर तुम्ही google वर जाऊन इयत्ता बारावी मराठी गाईड असं काही सर्च करत असाल आणि तुम्ही आमच्या या लेखावर किंवा ब्लॉक पोस्टवर आला असाल तर मी प्रथमतः आपल्या सर्वांचे स्वागत करतो .
आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण अगदी बरोबर वेबसाईटवर आला आहात कारण आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत इयत्ता बारावी मराठीचे गाईड हे गाईड आपल्या अभ्यासात खूप मदत करून देणारे गाईड असू शकते कारण आम्ही यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे बारकाईने आणि अगदी सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहेत आपण हे प्रश्नांची उत्तरे पेपर मध्ये जाऊन देखील लिहू शकता जेणेकरून आपल्याला चांगले आणि अतिशय उत्कृष्ट असे गुण मिळवण्यास मदत देखील होईल चला तर पाहूया आजच्या या गाईडला आणि करूया अभ्यास.
Free 12th marathi digest pdf download
अनुक्रमणिका / INDIEX
12 वी मराठी पाठ कविता | 12 वी मराठी स्वाध्याय LINK |
---|---|
01: वेगवशता | Click Now |
02: रोज मातीत | Click Now |
03: आयुष्य… आनंदाचा उत्सव | Click Now |
04: रे थांब जरा आषाढघना | Click Now |
05: वीरांना सलामी | Click Now |
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही | Click Now |
06: रंग माझा वेगळा | Click Now |
07: विंचू चावला | Click Now |
08: रेशीमबंध | Click Now |
09: समुद्र कोंडून पडलाय | Click Now |
10: दंतकथा | Click Now |
11: आरशातली स्त्री | Click Now |
12: रंगरेषा व्यंगरेषा | Click Now |
* जयपूर फूटचे जनक | Click Now |
भाग – 3
12 वी मराठी साहित्य प्रकार | 12 वी मराठी स्वाध्याय LINK |
---|---|
00: कथा-साहि त्यप्र कार-परिचय | Click Now |
01: शोध | Click Now |
02: गढी | Click Now |
भाग – 4
12 वी मराठी उपयोजित लेखन | 12 वी मराठी स्वाध्याय LINK |
---|---|
01: मुलाखत | Click Now |
02: माहितीपत्रक | Click Now |
03: अहवाल | Click Now |
04: वृत्तलेख | Click Now |
भाग – 5
12 वी मराठी व्याकरण लेखन | 12 वी मराठी स्वाध्याय LINK |
---|---|
0: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार | Click Now |
0: निबंध लेखन | Click Now |
12th marathi digest pdf 2022 | 12th marathi question and answer
विद्यार्थी मित्रांनो वरती दिलेले गाईड आपण एकदम बारकाईने पाहिले अशी मी ग्राह्य धरतो आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण वरती दिलेल्या टेबल मध्ये सर्व प्रकारच्या लिंक्स आणि धडा किंवा कविता किंवा व्याकरणाच्या पॉईंटची नावे पाहिली आपण त्या धडा किंवा कवितांवर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या ज्या धड्याचे किंवा कवितेचे प्रश्नांची उत्तरे हवे असतील आपण त्या लेखावर अगदी सोप्या पद्धतीने पोहोचू आणि आपल्याला अभ्यास करण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
अशा प्रकारे आम्ही हा लेख आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहेत त्या अनुक्रमाणिकेमध्ये आपण एखाद्या कोणत्याही एक लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रथमता त्या धड्याचे प्रश्न उत्तर पहायला मिळतील आणि प्रश्न उत्तर पाहून झाल्यानंतर खाली गेल्यानंतर आपल्याला तो पूर्ण धडा किंवा कविता पाहायला मिळेल आणि त्याच पद्धतीने आपल्याला अगदी सुटसुटीत पद्धतीने प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील जेणेकरून आपल्याला हे प्रश्नांची उत्तरे वाचल्यानंतर जास्त जास्त दिवस लक्षात राहतील आणि पेपर आल्यानंतर पेपर मध्ये देखील आपण अतिशय उत्कृष्टपणे ही प्रश्नांची उत्तरे लिहू शकतात आणि चांगले गुण मिळवू शकता.
म्हणूनच आजचा हा लेख आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून आपण या लेखाचा वापर करून आपले इयत्ता बारावी मराठीत लिहा विषयाचे सर्वांची प्रश्नांची उत्तरे ऑनलाईन पद्धतीने मिळवून आपले पैसे आणि त्याच पद्धतीने आपण पुस्तक किंवा गाईड सांभाळण्याच्या गोष्टी पासून वाचू आणि आपल्याच मोबाईल मध्ये एक गाईड आपल्या कायमस्वरूपी सोबत राहील आपण ह्या लेखाला होम स्क्रीनवर ऍड देखील करू शकता जेणेकरून आपल्याला जेव्हा हे पोस्ट वाचावा वाटेल तेव्हा सोप्या पद्धतीने .
आपण आमच्या या Nirmal Academy वर येऊन आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधू शकता आणि त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हा लेख आपल्या सर्व मित्र परिवारांशी शेअर करा जेणेकरून आपल्या मित्रांना देखील इयत्ता बारावी मराठीचे गाईड शोधत असताना कोणत्याही प्रकारची अडचण आणि कोणत्याही प्रकारची धूविता निर्माण होणार नाहीत कारण विद्यार्थी मित्रांनो इंटरनेटवर असलेले बाकीच्या सर्व वेबसाईट मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात ॲडवर्टाइजमेंट लावण्याचे त्यांनी काम केलेले आहेत .
परंतु आपल्या या Nirmal Academy वेबसाईट मित्रांनो आपण सर्वजण खूप अभ्यासू आहात हे आम्हाला तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचला यावरून समजते विद्यार्थी मित्रांनो आपण आम्हाला कमेंट करून नक्की कळवू शकता आपल्याला अभ्यास करत असताना कोणत्या अडचणी येत आहेत आणि त्या अडचणींवर मात करून तुमची अभ्यासात देखील मदत करू शकतो आणि आपल्याला येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही सविस्तरपणे देऊ शकतो तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत असताना कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न विचारा आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर देऊ आणि आपल्या अभ्यासात तुमची मदत करू धन्यवाद.
इयत्ता बारावी मराठी गाईड फ्री मध्ये कसे डाउनलोड करायचे?
इयत्ता बारावी मराठी गाईड फ्री मध्ये डाऊनलोड करण्यासाठी निर्मळ अकॅडमी या वेबसाईटवर जाऊन आपण सोप्या पद्धतीने इयत्ता बारावी मराठी गाईड डाऊनलोड करू शकता
इयत्ता बारावी मराठी गाईड ची किंमत किती आहे?
इयत्ता बारावी मराठी गाईड ची किंमत 160RS आहे?
Related Keywords
- 12th marathi chapter 3 question answer
- 12th marathi chapter 1 question answer
- balbharati 12th board exam marathi
- 12th marathi digest
- 12th marathi navneet pdf
- 12th marathi digest pdf download
- 12th marathi navneet digest pdf
- 12th marathi digest pdf download 2021