About Us

आमच्या विषयी जाणून घ्या

मित्रांनो आमच्या निर्मळ अकॅडमी वर आपल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो मी निर्मळ वैभव. निर्मळे अकॅडमी चा संस्थापक आणि चालक आम्ही तुमच्यासाठी आपल्या या वेबसाईटवर वेगवेगळे अभ्यासाविषयी आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करत असतो .

आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाईट द्वारे सांगली आणि नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही आमच्या या वेबसाईटवर ही नवीन माहिती वाचत आहात याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.

तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर दिलेल्या Gmail id वरून किंवा माझ्या मोबाईल नंबर वर आपण संपर्क करू शकता आम्ही तुमच्या सर्व अडचणी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करूया.

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to

contact at

Gmail Id – nirmalacademy1001@gmail.com

Mobile Number – 91+8208127993