आत्मकथन निबंध मराठी | Atmakatha Nibandh In Marathi

3/5 - (1 vote)

आत्मकथन निबंध मराठी | Atmakatha Nibandh In Marathi

आत्मवृत्त निबंध मराठी : या निबंधाच्या नावांमधील त्याचा अर्थ जोडलेला आहे . या निबंधामध्ये आपण एखादी कथा लिहित आहे त्या कथेतील पात्र आपण स्वतः आहोत ते वाचकांशी बोलत आहे त्या कथेतील एक दिवस तू आहे सजीव असो किंवा निर्जीव ते आपल्याशी म्हणजेच वाचकांशी बोलत आहे असे या निबंधामध्ये दर्शवे लागते .आत्मवृत्त निबंध मध्ये आपल्या कल्पने शक्तीला भरपूर प्रमाणे वाव असते. सजीव किंवा निर्जीव वस्तूंच्या जागी स्वतःला मानून त्याच्या भावभावनांचे वर्णन करावयाचे असते. आपल्याला जर निबंधामध्ये चित्र किंवा मुद्दे दिले तर बारकाईने त्याचे निरीक्षण करून त्यावर निबंध लिहायचा असतो. आपण ज्या गोष्टीवर निबंध लिहीत आहे ती व्यक्ती स्वतःहून असे मानून निबंध लिहायचा असतो. म्हणजेच मी या प्रथम पुरुषी एकवचनी भाषेत निबंध लिहावा लागतो. समजा आपण मी वृक्ष बोलतोय या विषयावर निबंध लिहीत असेल तर आपण स्वतः वृक्ष आहोत याप्रमाणे निबंध लिहिला पाहिजे. मग आपली कहाणी लिहायची.

आत्मकथन निबंध मराठी | Atmakatha Nibandh In Marathi

निबंध लिहीत असताना आपण स्वतः आहोत असे आपण निबंध लिहीत असतो म्हणून निबंधाची सुरुवात करत असताना “…. . …. . …. . ……………. “ व शेवट असा करावा.

ज्या वस्तूचा किंवा एखाद्या प्राण्यांचा किंवा सजीव सुके व निर्जीव ज्या वस्तूंचा आपण आत्मवृत्तात्मक लिहीत आहे त्याच गोड किंवा जे काही वाईट असेल ती तो आपल्याला म्हणजेच वाचकाला सांगत आहे असे तेथे वर्णन केले पाहिजे ती व्यक्ती ती वस्तू आपल्याशी इथे ऊस करत आहे अशा प्रकारची लेखन शैली आपण या ठिकाणी आत्मकथनात्मक निबंध मध्ये वापरणं गरजेचं आहे यातला मी फार महत्त्वाचा असतो मला जाणीव झालेली आहे मी या ठिकाणी बघतो आहे विषय कोणता असतो. आपण पाहतो एखाद्याच्या भरपूर टाकावे असतात घराणे असतात ते आपण या निबंधात मार्फत मांडू शकतो. किंवा समाजात जी वास्तव जीवन आहे जे घटना घडत आहे याच्या रूपाने मानता येईल.

हा जो मी आहे ना तो वास्तववादी असणे महत्त्वाचे आहे. आपण जो या आत्मवृत्त निबंधाचा विषय घेणार आहे त्याची मुद्दे यायला हवी याचा आराखडा तयार केलेला पाहिजे ठरलेल्या मुद्द्यांचा योग प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे विचारांची मुद्देसूत मांडणी करायला हवी सूत्रबद्ध सुसंगत आणि सुपरस्ट पद्धतीने मांडणी करायला हवी. आपली जी भाषा शैली आहे ती सहज सोपी आणि उगवित असायला हवी आणि ती गुंतागुंतीचे भाषा नको भाषेचा ढोल विषयानुसार हवा आणि हा निबंध लिहीत असताना कधीच कॉपी पेस्ट करायला नाही पाहिजे.

निबंध लिहीत असताना शुद्धलेखनाच्या चुका अजिबात करारा नकोत. जे निबंधामध्ये येणारे अवतारांची विरामचिन्ह प्रश्नचिन्ह यांचा व्यवस्थित वापर करायला हवा. आपण जो निबंध लिहीत आहे तो विचारांना चालना देणारा निबंध असला पाहिजे.

शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध | Marathi essay on Farmer

“ नमस्कार मंडळी मी या काळया आईचा लेक बोलतोय…..मला वाटलं आज थोडं बोलावं तुमच्याशी माझी आई म्हणजे माझी काळी माति . तिच्याशी आमचं आणि पिढ्यांचा नातं तिच्यात कुछ जन्मला वाढलो. घाम गाळायला शिकलो. तिची सेवा केली आणि मग तिने भरून त्यांचे फळ दिले. काळे आईची सेवा म्हणजे समस्त मानव जातीची सेवा म्हणूनच तर मला अन्नदाता , त्या जगाचा पोशिंदा म्हटली जाते. पण, याचा काय फायद? आमची दुसरी बाजू तुम्हाला कळायला हवी.

आमची सगळी भिस्त पावसावर. पावसाचा लहरीपणा आमच्या साऱ्या स्वप्नांची क्षणात राख रांगोळी करतो.पाऊस जास्त झाला कमी झाला किंवा अवेळी झाला तरी प्रत्येक वेळी नुकसान आमचेच तोंडाशी आलेला घास कधी कधी पावसामुळे हिसकावला जातो.घरात धन्य आली की आपण काय काय करायचे ही स्वप्न आमची पुरवावी या बांधावर बसून पाहतात. फार मोठी नसता तो ती स्वप्न पण बौद्ध पीक जेव्हा समोर नष्ट होताना दिसतं. तेव्हाही स्वप्न अश्रू मध्ये वाहताना दिसतात ती स्वप्न तरी आम्हाला पूर्ण करता यावीत एवढीच काही त्यांची अपेक्षा!

आम्ही आधुनिक तिची आज धरली पाहिजे अशी सगळ्यांची ओरड आहे .होय बरोबरच आहे मलाही ते मान्य आहे पण आम्हाला योग्य ते साहित्य मार्गदर्शन नको का मिळायला नवे तंत्र नवी शोध तेव्हाच लागतील जेव्हा शेतीविषयक अभ्यासक्रम शाळा मधून शिकवले जातील. तेव्हाच डॉक्टर, इंजिनिअर प्रमाणे विद्यार्थी ‘मी आधुनिक शेतकरी बनणारा’ असे स्वप्न पाहतील.
आता आमची सारी भिस्त नव्या पिढीवरच आहे नव्या संशोधनातून वेगवेगळ्या साहित्यांच्या आधारे वातावरणातील बदल ऋतू मधील बदल मातीची परीक्षण तिचे बदलते स्वरूप या साऱ्यांचा अभ्यास केला जाईल मातीशी नाते राखणारा आणि आपल्या मेहनतीने आभाळालाही गवसणी घालणारा शेतकरी लवकरच तुमच्या पिढीत अवतरेल अशी आशा आहे.

शेती करणे हे अजिबात सोपे काम नाही पडते दलाल आपल्या फायद्यासाठी आमचा उपयोग करून घेतात हमीभाव मिळत नसल्याने पिकलेला माल कवडीमोल किमतीला विकावा लागतो कधी कधी असाच फेकू नाही द्यावा लागतो भारत सारख्या शेतीप्रधान देशात आमच्या मागण्यांसाठी आम्हाला बंद संप करावे लागतात यासारखे दुर्दैव ठीक आहे.
सावकारी कर्जात अडकलेल्या माझ्या कित्येक बांधवांनी टोकाचे फॉलो झाली त्यांनी स्वतःचे जीवन संपवली त्यांचे एकमेव कारण म्हणजे आर्थिक चंचल आर्थिक संकटात सापडलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांना सारखी वाईट अवस्था इतर कोणालाही नसेल यातून त्याला बाहेर काढण्यासाठी सरकारने योग्य त्या योजना राबवून पाठवून दिले तर आम्ही शेतकरी म्हणून ताठ मानेने जगू शकू.

एक गोष्ट मात्र नक्की आम्ही लढवय आहोत आम्ही हार मारणार नाही काय मातीतून सोनं काढण्याची मला कला आम्ही जातो. माझी मुलगी शाळेत शिकतात त्यांना या शेती मधून पिकलेल्या अन्नातून शिकावे कसे असा प्रश्न पडतो आम्हाला पिकवलेल्या पिकास भाव मिळत नाही तो कमी याच्यात विकावा लागतो त्यावर आमचा घर खर्चही निघत नाही आणि आपण म्हणतो भारत हा शेतीप्रधान देश आहे.

प्रत्येक भारतातील जेवढे काही नेते होऊन गेले ते एवढेच म्हणून गेली म्हणत राहिली आणि म्हणणार का शेतकऱ्यांना अशी मदत करू शेतकऱ्यांना तसे मदत करू पण आज पर्यंत आम्हाला कोणी काही मदत केली नाही आम्हाला दुधाला पिकांना भाव मिळण्यासाठी संप करावा लागतो यावरून आपल्या भारताचे दुर्दैव समजावे लागेल.

दरवेळी आम्हाला निसर्गाची साथ राहीलच असे नाही पाऊस योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पडला तर शेती फुलून येते पिक पाहून मनाला समाधान वाटते नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीची कामे सोपी झाली आहे जुन्या काही नांगर आणि बैलाच्या साह्याने नांगरणी होत होती आता मी ट्रॅक्टर पेरणी यंत्र अशा विविध घटनांचा वापर करतो.

आपला देश शेतीप्रधान आहे कसे त्याची जमीन असा कायदा आहे झाला हेतू हाके शेतात तर आपणा शेतकरी जमिनीचा खऱ्या अर्थाने मालक व्हावा शेतकऱ्यांची सावकाराकडून होणारी पिळवणूक बंद करण्यात आली व बँकामार्फत शेतकऱ्यांना मदत देऊ करण्यात आली या साऱ्या गोष्टीची गाजवाजा भरपूर झाला पण सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या सारे योजना खरोखरच पोचले आहेत का याची कोणी कधी खात्री करून घेतली आहे का?

स्वतःची शेत नसलेल्या मुजरांचे हालतर विचारू नका त्यांना धड मजुरी देखील दिली जात नाही त्यांना बी पगारासारखे दाबून घेतले जाते पावसाळ्यात हे मजूर कसे जगतात त्यांचा विचार तुम्ही कधी केला आहे का सारे राष्ट्र त्यांच्या कष्टावर जगते म्हणजे आमच्या कष्टावर जगते तुम्ही ते कधी पाहिले आहे का तो गरीब शेतकरी उपाशी आहे याची देशी भाषांना कल्पनाही नसेल.
या सामान्य शेतकऱ्याकडे व शेतमजुराकडे सरकारने तसेच शहरी नागरिकांनी देखील लक्ष देणे आवश्यक आहे खरे भूमिपुत्र असलेल्या आम्ही गरीब आहोत स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आम्हालाही मानावे जगून द्या जय जवान जय किसान ही घोषणा सार्थ होण्यासाठी योग्य असे जीवन आम्ही सामान्य किसान आहे लाभू द्या एवढीच आमची मागणी आहे….
चला भरपूर काम पडली आहेत. रामराम…

शेतकऱ्याचे आत्मवृत्त | Shetkaryache Aatmvrutta | शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध

Related searches :

  • शेतकऱ्याचे आत्मवृत्त
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे आत्मवृत्त
  • शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध
  • शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध
  • शेतकऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध लेखन
  • शेतकऱ्याचे आत्मवृत्त या विषयावर निबंध
  • शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध मराठीत
  • shetkaryache aatmvrutta
  • shetkaryache atmavrutta
  • shetkaryache atmavrutta in marathi pdf

Leave a Comment