BCS – बीसीएस म्हणजे काय | Bachelor of Computer Science information in marathi

5/5 - (108 votes)

Bachelor of Computer Science : बीसीएस, पूर्ण फॉर्म बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स, हा 3 वर्षाचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये संगणक विज्ञान, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर संबंधित बाबींच्या क्षेत्रात विशेषीकरण आहे. किमान पात्रता किमान ४५% (राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी शिथिल) 10+2 गणितासह.

12 वी नंतर काय करावे? | 12 वी science नंतर काय करावे

संगणक आणि संबंधित विषयात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बीसीएस कोर्स योग्य आहे. मेजर बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स विषयांमध्ये Electronic devices, Digital Electronics, Computer Programming Theory, Discrete Mathematics, Advanced Programmin अशा अनेक कॉम्प्युटर विषयी विषयांवर आपण बारकाईने अभ्यास करू शकतो.

Full Form of BCS

बी सी ए म्हणजे काय: बीसीएस चा फुल फॉर्म हा बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स आहे. Full Form of BCS is Bachelor of Computer Science.

Bachelor of Computer Science
Bachelor of Computer Science

महत्त्वाची माहिती

या कोर्समध्ये आपण अभ्यास करत असताना आपल्याला पुस्तकी ज्ञानासोबत प्रॅक्टिकल ज्ञान सुद्धा चांगल्या प्रकारे मिळते कारण हा कोर्स करत असताना आपल्याला 50 टक्के पुस्तके ज्ञान आणि 50 टक्के प्रॅक्टिकल ज्ञानासोबत आपण हा पूर्ण बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स अर्थातच बीसीएस हा कोर्सला पूर्ण करत असतो.

बीसीएस कोर्समध्ये आपण सर्वजण जास्तीत जास्त करून कॉम्प्युटर विषयी जास्त ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकवला जातात उदाहरणार्थ C ,C++ , Java अशा अनेक प्रोग्रामिंग लँग्वेजेस आपल्याला या कोर्समध्ये अवगत करण्यात येतात.

बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स कोर्स केल्यानंतर आपल्याला आयटी सेक्टर मध्ये चांगल्या प्रकारे नोकरीची संधी देखील उपलब्ध होते आणि हा कोर्स फक्त तीन वर्षाचा असल्याकारणाने बारावीनंतर आपण पहिल्या तीन वर्षांमध्येच अभ्यासक्रमातून चांगली नोकरीची संधी मिळवण्यास सक्षम होऊ शकतो त्याचप्रमाणे बीसीएस झाल्यानंतर पुढे मास्टर कोर्स देखील आपल्याला करता येतो जेणेकरून आपल्याला बीसीएस पेक्षा अर्थातच बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स पेक्षा चांगल्या दर्जाची नोकरी आपल्याला मिळू शकेल परंतु चलर ऑफ कम्प्युटर सायन्स मध्ये देखील खूप सार्‍या आयटी सेक्टर मधील अर्थातच कॉम्प्युटर मधील खूप सार्‍या जॉब नोकरीची संधी उपलब्ध आहे म्हणून आपण हा कोर्स करण्यास विचार करू शकता,

बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स कोर्स फी किती आहे?

बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स कोर्स घेत असताना आपण आपल्या कॉलेजची फी किती असेल या प्रश्नाचा विचार नक्कीच करत असाल तर या प्रश्नाचे उत्तर आम्ही आज या ठिकाणी देतो बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स कोर्स करत असताना आपल्याला आधी हा कोर्स तीन वर्षाचा आहे हे ग्राह्य धरावे लागेल आणि या कोर्समध्ये सहा सेमिस्टर आपल्याला पाहायला मिळतात तर या कोर्सची फी कॉलेजनुसार बदलत असते अर्थातच तुमचे कॉलेज जर चांगले असेल तर कॉलेजची फी देखील खूप चांगली असते परंतु ऍव्हरेज मध्ये माझ्या माहितीप्रमाणे एका कॉलेजची फी 30 हजार ते 50 हजार या दरम्यान असते, आणि हा कोर्स तीन वर्षाचा असल्याकारणाने आपल्याला या ठिकाणी कमीत कमी 90 हजार ते जास्तीत जास्त 1.5 लाख पर्यंत खर्च येऊ शकतो.

Bachelor of Computer Science: Course Details

Course LevelUnder Graduate
Duration3 years
Examination TypeSemester Wise
EligibilityA minimum score of 45% (Relaxable for reserved category students) marks in Class 12 or equivalent level.
Admission ProcessUsually Merit Based
Course FeeUnder INR 50,000
Average Starting SalaryINR 3,50,000
Top Recruiting CompaniesAmazon, Deloitte, Cognizant, TCS, IBM, Tech Mahindra, Wipro , CGI, Mindtree, Infosys, , etc.
Job PositionSoftware Developer, IT Manager, Web Developer, Systems Architect, Program Analyst, Software Tester, Website Designer, etc.

Bachelor of Computer Science

Bachelor of Computer Science Eligibility

बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स कोर्स ला ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला इयत्ता बारावी मध्ये कमीत कमी 45 टक्के असणे आवश्यक आहेत आणि त्याच प्रमाणे आपल्याला इयत्ता बारावी मध्ये गणित हा विषय असणे खूप आवश्यक आहे म्हणूनच आपण हा कोर्स इयत्ता बारावी सायन्स ट्रिम मधून गणित हा विषयासोबत जर पास झालेलो असेल तर या कोर्सला नक्की आपण ऍडमिशन घेऊ शकता आणि कॉम्प्युटर क्षेत्रात आपले करिअर बनवू शकता.

  • Minimum 45% (relaxable for reserved categories) in Class 12 with mathematics from a recognized board
  • Relevant and recognized diploma course after Class X

Bachelor of Computer Science Syllabus

बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स कोर्स करत असताना आपल्याला खालील टेबल नुसार सिलॅबस आम्ही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण यामध्ये कोणते विषय अभ्यासणार आहोत याचे जर आपल्याला अगोदरच माहीत असेल तर आपल्याला आपल्या करिअरची योग्य निवड करत असताना खूप सोपे जाते तर Nirmal Academy आम्ही यामध्ये तुम्हाला खाली कोणती विषय अभ्यासायचे आहेत याविषयी खाली एक टेबल बनवलेला आहेत त्यामध्ये बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स सिल्याबस पूर्णपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहेत.

First Year Syllabus
Problem Solving Using Computers and ‘C’ ProgrammingFile Organization and Fundamental of Databases
Computer Science Practical Paper IComputer Science Practical Paper II
Mathematics Paper IElectronics Paper I
Second Year Syllabus
Data Structures using ‘C’Relational Database Management System
Object Oriented Concepts using C++Software Engineering
Data structures Practicals and C++ PracticalsDatabase Practicals & Mini Project using Software Engineering techniques
Mathematics Paper IIElectronics Paper II
Third Year Syllabus
System ProgrammingOperating System
Theoretical Computer ScienceCompiler Construction
Computer Networks-IComputer Networks-II
Internet Programming- IInternet Programming- II
Programming in Java-IProgramming in Java-II
Object-Oriented Software EngineeringComputer Graphics
System Programming PracticalsOperating System Practicals
Java Programming PracticalsInternet Programming Practicals
Computer Graphics using JavaProject

Bachelor of Computer Science Syllabus

Bachelor of Computer Science: Important Books  

या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला खाली काही पुस्तकांची नावे दिलेली आहेत ते पुस्तक खूप चांगली अशी पुस्तके आहेत ही पुस्तके आपण नक्की वाचू शकता जेणेकरून आपल्याला बीसीएस कोर्स करत असताना खूप सोपे आणि सरळ पद्धतीने सर्व विषय बारकाईने समजतील आणि त्याच प्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे देखील वेगवेगळे पुस्तकांचा कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करावा लागतो म्हणून त्या पुस्तकांसोबत या पुस्तकांचा देखील आपण अभ्यास करू शकता.

Name of BookAuthor
Computer FundamentalsP.K. Sinha
Computer Fundamentals and Programming in CReema Thareja
The C Programming LanguageBrian W Kernighan
Data Structures and Algorithm Analysis in CMark Allen Weiss
Computer Organization and Architecture: Designing for PerformanceWilliam Stallings
The Language of SQL (Learning)Larry Rockoff
Software Engineering: A practitioner’s approachRoger S Pressman
System Software: An Introduction to Systems ProgrammingLeland L Beck

Bachelor of Computer Science Important Books

Bachelor of Computer Science Jobs

बीसीएस कोर्स झाल्यानंतर आपल्याला कोणत्या क्षेत्रात किती सॅलरी मिळू शकते ही सर्व स्टार्टिंग सॅलरी अर्थातच ऍव्हरेज सॅलरी ग्राह्य धरून आम्ही तुमच्या समोर काही जॉब प्रोफेशन आणि एवरेज सॅलरी चा एक तक्ता मांडण्याचा प्रयत्न केलेला आहेत आणि आपण त्यावरून अंदाज लावू शकतो की आपल्याला बीसीएस पूर्ण झाल्यानंतर किती सॅलरी मिळू शकते आणि यामध्ये अजून एक टिपणी म्हणून मी सांगू इच्छितो की कॉम्प्युटर सायन्स मध्ये जर आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करून सर्व प्रोग्रामिंग लँग्वेजेस जर चांगली केली तर आपल्याला यापेक्षा खूप चांगल्या प्रकारची सॅलरी देखील मिळू शकते.

Job PositionAverage Salary
IT Project ManagerINR 14.8 LPA
Website DesignerINR 2.8 LPA
Program AnalystINR 4 LPA
Data AnalystINR 4.2 LPA
Full Stack Web DeveloperINR 7 LPA
Software EngineerINR 5 LPA
Systems ArchitectINR 15 LPA
Mobile Application DeveloperINR 4.4 LPA
Data EngineerINR 8.9 LPA

बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स कोर्स केल्यानंतर आपल्याला एव्हरेज सॅलरी ही 3.5 लाख पर्यंत मिळू शकते आणि आपण जर बीसीएस कोर्स करत असताना नवीन काही चांगल्या आपल्यामध्ये कॉम्प्युटरच्या स्किल शिकून घेतल्या तर ही सॅलरी आपल्याला लागल तितकी देखील मिळू शकते

कारण आयटी सेक्टर मध्ये आपल्या स्किल ला जास्त महत्त्व दिलेले असते आपल्याकडे जर चांगल्या स्किल पाहायला मिळत असतील तर आपल्याला नक्कीच चांगली सॅलरी मिळू शकते.

BCS – बीसीएस म्हणजे काय Bachelor of Computer Science information in marathi 2
Bachelor of Computer Science information in marathi

मी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्सचा ऑनलाइन अभ्यास करू शकतो का?

उत्तर नाही, तुम्ही या कोर्सचा ऑनलाइन अभ्यास करू शकत नाही. तथापि, तुम्ही खालील महाविद्यालयांमधून बीएससी इन कॉम्प्युटर सायन्स किंवा बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्सचा अभ्यास करू शकता

IGNOU
Bharathiyar University
Alagappa University
Punjab Technical University (PTU)
Venkateshwara Open University

BCS सरासरी पगार किती आहे?

सरासरी पगार सुमारे INR 6-7 LPA असू शकतो. स्थान आणि जॉब प्रोफाईलवर अवलंबून ते जास्त जाऊ शकते. संपूर्ण तपशीलांसाठी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स करिअर पर्याय तपासा.

बीसीएस केल्यानंतर आपल्याला जॉब कुठे मिळतात?

Amazon, Deloitte, Cognizant, TCS, IBM, Tech Mahindra, Wipro , CGI, Mindtree, Infosys etc.

BCS हा किती वर्षाचा कोर्स आहे?

BCS हा तीन वर्षाचा कोर्स आहे.

What is Full form of BCS?

full form of BCS is Bachelor of Computer Science

Is BCS a good course?

Is BCS a good course? Yes..! Bcs is great course as per job opportunity span. If you fail to develop programming skills during this course then it will be blunder mistake. It’s mandatory to have great skill over computer science n programming.

What is salary of BCS in India?

approximately salary of BCS is ₹3.5 Lakhs per year for a BI Developer to ₹ 5.9 Lakhs per year for a Business Analyst.

What is the Bachelor of Computer Science (BCS) Admission Process?

BCS Admission process is usually merit-based. You will have to fill the college or university application form, and basis the merit list you can get admission .

Bsc नंतर काय करावे

MCS

Related Keywords

  • Bcs course fees
  • BCS Full Form
  • form in marathi bsc
  • bcs information in marathi
  • 12 वी science नंतर काय करावे

Leave a Comment