माझी आई मराठी निबंध | Mazi Aai Marathi Nibandh
Mazi Aai Marathi Nibandh : मित्रांनो आजचा या लेखामध्ये आई विषयी निबंध लेखन करणार आहोत. म्हणून आपण आजचा हा लेख पूर्ण वाचावा जेणेकरून पेपरला माझी आई मराठी निबंध असा प्रश्न आला तर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने निबंध लेखन लिहिता येईल. आपल्या सर्वांची आई खूप कष्टाळू आणि आपल्या सर्वांना जीव लावत असते अशाच या आईचा आज आपण निबंध लिहिणार आहे. आणि काही विषयी माहिती देखील घेणार आहोत म्हणून आपल्याला हा लेख पूर्ण वाचलाच पाहिजे अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो.
मित्रांनो आम्ही खाली तुम्हाला निबंधाचे काही नमुने किंवा उदाहरणं दिलेली आहे आपण ती उदाहरणं बारकाईने वाचली आणि त्या खाली आम्ही आपण आपल्या मनाने माझी आई मराठी निबंध ( Mazi Aai Marathi Nibandh ) लेखन कसा लिहू शकता. त्याविषयी काही ती माहिती दिलेली आहे ती देखील तुम्ही वाचू शकता जेणेकरून आपण मराठी निबंध लिहीत असताना आपल्या मनाने देखील लिहिण्याचा प्रयत्न करू शकता चला तर पाहूया निबंध.
निबंध 1
माझी आई निबंध मराठी । My Mother Essay in Marathi
माझी आई खूप प्रेमळ आहे ती मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला खूप जीव लावते आणि आमच्या सर्वांची खूप काळजी घेत असते सकाळपासून तर रात्रीपर्यंत ती सर्व घरातील सर्व कामे करत असते आणि आमच्या घरासाठी सतत धडपडत असते.
माझी आई दररोज सकाळी पाच वाजता उठून लवकर स्वयंपाक करते आमच्या शाळेला जायला उशीर होऊ नये यामुळे लवकर सकाळी उठून आमच्या सर्वांसाठी डबा तयार करते आणि मग आम्हाला सर्वांना उठवते त्यानंतर आमची तयारी करण्यास आम्हाला मदत करते आणि आम्हाला शाळेमध्ये नेण्यासाठी बस येते त्या बसमध्ये येऊन सुरक्षित पद्धतीने बसवतील आणि नंतर तिचे सर्व कामे आवडते.
संध्याकाळी आम्ही सर्वजण घरी आल्यानंतर आम्हाला आल्या आल्या नाष्टा साठी चांगली पदार्थ बनवून ठेवते आणि सर्व घर नीटनेटकी आवरून ठेवलेले असते त्यानंतर ती आमचा सोबत गप्पा मारते आम्हाला शाळेत झालेल्या सर्व गोष्टी विचारते आणि स्वयंपाकाला लागते स्वयंपाक केल्यानंतर आम्ही सर्वजण जेवण करतो आणि नंतर आम्ही आम्ही आई फिरण्यासाठी जातो तिथे देखील आम्ही खूप आनंदी आणि खूप मजा करत असतो.
आमची आई आमची सर्व वाढदिवस अगदी मोठ्या पद्धतीत साजरी करत असते आम्हाला सर्व सणांना ती खूप चांगले चांगले गिफ्ट कपडे घेऊन देण्याचा प्रयत्न करत असते त्याच पद्धतीने आई सर्व घरातील सर्व व्यक्तींना आनंदी ठेवण्याचा देखील प्रयत्न करत असतील आणि हे सर्व करत असताना ती खूप काम देखील करत असते तरीही ती आमच्यासाठी दररोज सकाळी उडते आणि आवडत असते आम्ही आजारी पडल्यानंतर ती संध्याकाळी लिहून आम्हाला किती ताप आहे आमचं किती दुखत आहे या सर्वांची विचारपूस करत असते त्याच पद्धतीने वेळेवर आम्हाला औषधे देण्याचा देखील ती प्रयत्न करत असते.
म्हणून अशी हि माझी आई मला खूप खूप आवडते.
निबंध 2
माझी आई निबंध मराठी majhi aai nibandh || mazi aai essay in marathi
माझी आई खूप प्रेमळ आहे. ती आम्हां दोघांची म्हणजे माझी व माझ्या धाकट्या भावाची किती काळजी घेते! सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत ती सर्वासाठी, घरासाठी सतत धडपडत असते!
माझी आई दररोज सकाळी पाचला उठते, भराभर स्वयंपाक करते. आमचे शाळेत न्यायचे खाऊचे डबे तयार करते आणि मगच आम्हांला उठवते. आमची तयारी करायला आम्हांला ती मदत करते. आम्हांला न्याहरी करायला लावून शाळेत पाठवते. नंतर ती कामावर जाते.
संध्याकाळी घरी आल्यावर आई प्रथम घर नीटनेटके करते. मग स्वयंपाकाला सुरुवात करते. स्वयंपाक करता करता ती आमचा अभ्यास घेते. आम्ही अभ्यास केला नाही, तर तिला खूप राग येतो. कधी कधी ती मारही देते. आमचे वाढदिवस ती दणक्यात साजरे करते. सगळे सणवार ती आनंदात साजरे करते. ती स्वतः आनंदी राहते आणि आम्हां सर्वांना आनंद देते. अशी ही माझी आई मला खूप खूप आवडते.
निबंध 3
माझी आई मराठी निबंध | mazhi aai nibandh Marathi
माझ्या आईचे नाव संगीता आहे. ती मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला खूप जीव लावते ती आमचा दोघांना त्याच प्रमाणे आमच्या घरातील सर्व माणसांना खूप प्रेम करते ती खूप प्रेमळ आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती आमच्या सर्वांसाठी घरात सतत झटत असते घरातील सर्व कामे करत असते त्याचप्रमाणे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही याची देखील काळजी घेत असते.
माझी आई दररोज सकाळी पाच वाजता उठते पाच वाजता उठल्यानंतर ती प्रथमता घरातील सर्व गोष्टी आवडते आणि लवकर स्वयंपाकाला लागते कारण आम्हाला सकाळी लवकर शाळेमध्ये जावे लागते आणि त्यामुळे आम्हाला डब्बा बनवण्यासाठी ती सकाळी सकाळी खूप लवकर उठून डब्याची तयारी करते आणि आम्हाला डबा बनवून देते म्हणून झाल्यानंतर ती आम्हाला उठवते आणि आम्हाला देखील करण्यास मदत करते.
आम्ही शाळेमध्ये केल्यानंतर ती घरातील इतर कामे करते आणि त्याचप्रमाणे ती वर्ग-4 होऊन काम करत असते जेणे करुन आमच्या घराच्या आर्थिक व्यवस्थेला देखील ती एक प्रकारे हातभार लावण्याचे काम करत असते. संध्याकाळी आम्ही सर्वजण घरी आल्यानंतर आम्ही सर्वजण खूप खेळतो माझ्या मस्करी करतो त्याचप्रमाणे टीव्ही देखील बघत असतो ती आम्हाला अभ्यासामध्ये देखील मदत करत असते आम्हाला कोणत्याही गोष्टीची समजली नाही तर ती अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा देखील प्रयत्न करत असते.
शाळेचा अभ्यास ती आमच्याकडून दररोज करून घेते आणि त्यानंतर आम्ही जेवण करतो आणि बाहेर फिरण्यासाठी सर्वजण जात असतो फिरत असताना आम्ही खूप मज्जा मस्करी देखील करतो आणि शेवटी घरी आल्यानंतर ती आम्हाला झोपी लावते आणि मगच झोपते. आम्हाला ते संवार वाढदिवसाच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे गिफ्ट देण्याचे काम करत असते त्याचप्रमाणे गिफ्ट पेक्षा जास्त म्हणजे ती आम्हाला दररोज खूप जीव लावत असते.
तिला सर्व गोष्टी माहीत असतात घरातील कोणती गोष्ट कुठे ठेवलेले आहेत ती सर्व आईला माहित असते त्याचप्रमाणे सणवार कोणत्या पद्धतीने साजरे केले जातात कोणत्या परंपरा आपण पाळला पाहिजे या सर्व गोष्टी तिला माहीत असतात त्याच पद्धतीने आम्ही कधी आजारी पडलो तर ती आमची खूप काळजी घेते आम्हाला वेळेवर औषध उपचार करण्याचा देखील ती प्रयत्न करत असते आणि त्याच पद्धतीने दररोज वेगवेगळे आणि चांगले असे पदार्थ बनवून आम्हाला खाऊ घालत असते या सर्व कारणांनी मला माझी आई खूप आवडते.
माझी आई (मराठी निबंध) – My Mother Essay in Marathi
माझी आई मराठी निबंध लिहीत असताना घ्यावयाची काळजी.
विद्यार्थी मित्रांनो माझी आई मराठी निबंध | Mazi Aai Marathi Nibandh लिहीत असताना आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपण देखील माझी आई मराठी निबंध ही मनाने लिहू शकता मन आणि लिहिल्या नंतर आपल्यालाच निबंध लेखन करण्याची खरी गोष्ट समजेल आपण मराठी निबंध लेखन कशा पद्धतीने करू शकतो याची जाणीव देखील आपल्याला होईल म्हणून आम्ही तुमच्यासाठी हे वरील दोन उदाहरणे घेऊन आलेलो आहोत आणि त्याच पद्धतीने आम्ही खाली तुम्हाला माझी आई मराठी निबंध कसा लिहायचा याचे थोडक्यात वर्णन करून देतो जेणेकरून तुम्हाला देखील निबंध लिहीत असताना आपल्या मनाचा वापर करून निबंध लिहिता येईल.
- मित्रांनो प्रथमता आपण आपल्या आईची थोडक्यात माहिती दिली पाहिजे आईचे नाव काय आहेत हेदेखील आपण या मध्ये सांगू शकता.
- दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये आपण आई आपल्यासाठी कोणते कोणते काम करत असते दिवसभरात ती काय काम करत असते याची देखील आपण थोडक्यात वर्णन देऊ शकता.
- तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये ती सण-वार असताना कोणत्या पद्धतीने आपल्या सर्वां सोबत वाटते याचे देखील तुम्ही थोडक्यात उदाहरण देऊ शकता.
- आई आपल्या घराच्या आर्थिक व्यवस्थेला कोणत्या पद्धतीने हातभार लावण्याचा प्रयत्न करते याची देखील तुम्ही अत्यंत महत्त्वाचे उदाहरण देऊ शकता.
- ती घरातील सर्व व्यक्तींसोबत कशी वागते हे देखील तुम्ही सांगू शकता.
- त्याचप्रमाणे मराठी निबंध म्हणजे आपल्या मनातून ज्या काही आईविषयी आपुलकीचे बोल निघत असतात ती सर्व देखील आपण या निबंध लेखनात लिहिले तरी चालतील.
वरील सर्व गोष्टींची आपण जर बारकाईने काळजी घेतली तर मी आशा करतो की आपण देखील मन आणि निबंध लिहू शकता मनाने निबंध लिहिणे ही कला आपल्यामध्ये लवकरात लवकर विकसित झाली पाहिजे कारण पेपर मध्ये कोणत्याही प्रकारचा मराठी निबंध लिहीण्यासाठी येत असतो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठी निबंध लिहिता येत नाही म्हणूनच आम्ही थोडक्यात हा निबंध कसा लिहावा याची तुम्हाला सांगितले जेणेकरून आपण देखील आपल्या मनाने माझी आई मराठी निबंध लिहू शकता.
आपण आज या लेखात काय पाहिले
विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा या लेखामध्ये माझी आई मराठी निबंध ( Mazi Aai Marathi Nibandh ) याची निबंध लेखन केले आणि त्याचप्रमाणे याची आपण तीन उदाहरणे देखील पाहिले या तीन उदाहरणांमध्ये आम्ही वेगवेगळे निबंध आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि हे निबंध आपल्या इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी पर्यंत देखील चालतील कारण निबंधाचा फॉर्मेट एकदम सारखाच असतो आणि तो कोणत्याही व्यक्तीला अगदी चांगल्या प्रकारे चालत असतो. त्याच प्रमाणे आपण माझी आई या विषयी थोडक्यात माहिती घेण्याचा देखील प्रयत्न केला आणि आपण हा निबंध कसा लिहिला पाहिजे याचे देखील आपण सविस्तर वर्णन केले.
मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला तुम्ही नक्की सांगू शकता आम्हाला तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा फायदा आमचा पुढचा लेखांमध्ये होत असतो तुम्हाला कोणती गोष्ट आवडली आणि कोणती गोष्ट आवडली नाही याची तुम्ही सविस्तर वर्णन आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता जेणेकरून आम्ही तुमच्या साठी बनवलेली निबंध अजून कोणत्या प्रकारे आम्ही बनवू शकतो याची पूर्वकल्पना तुम्ही आम्हाला देण्याचा प्रयत्न करावेत आणि या कल्पनेमुळे इतर सर्व विद्यार्थ्यांना देखील फायदा होईल त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण हा लेख आपल्या मित्रांना देखील शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील हा निबंध लिहीत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
Related searches
- माझी आई निबंध मराठी 10 ओळी
- माझी आई निबंध मराठी 12वी
- माझी आई निबंध मराठी 20 ओळी
- माझी आई निबंध फोटो
- माझी आई निबंध मराठी 8वी
- माझी आई निबंध व्हिडिओ
- माझी आई निबंध इंग्रजी
- माझी आई भाषण
- माझी आई निबंध मराठी 8वी
- माझी आई निबंध मराठी फोटो
- माझी आई निबंध मराठी 12वी
- माझी आई निबंध व्हिडिओ
- माझी आई भाषण