Best 2 – माझी मुंबई मराठी निबंध | Aamchi Mumbai Essay in Marathi

5/5 - (57 votes)

आमची मुंबई मराठी निबंध | Aamchi Mumbai Essay in Marathi

Aamchi Mumbai Essay in Marathi : विद्यार्थी मित्रांनो भाग जा या लेखामध्ये आपण सर्वजण माझी मुंबई मराठी निबंध लेखन करणार आहोत . या निबंध लेखन करत असताना आपल्याला मुंबई या शहराची खूप माहिती देखील मिळणार आहेत. म्हणून आपण सर्वांनी हा लेख पूर्ण वाचावा आणि शेवटी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावे आपल्याला ही माहिती कशी वाटली चला तर सुरुवात करुया आजच्या या लेखाला आणि बघूया आमची मुंबई मराठी निबंध लेखन.

माझी मुंबई मराठी निबंध | Aamchi Mumbai Essay in Marathi

निबंध 1

आमची मुंबई निबंध मराठी मध्ये | my mumbai essay in marathi

मुंबई ही एक खूप मोठे शहर आहे मुंबई हे भारताची आर्थिक राजधानी असल्याकारणाने मुंबईचा विकास हा खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे त्याचप्रमाणे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे म्हणून महाराष्ट्रासाठी मुंबई हे शहर खूप महत्त्वाचे शहर म्हणून देखील ओळखली जाते मुंबईच्या कडेला बंदर गाव असल्या कारणाने मुंबईमधून मोठ्या प्रमाणात दुसऱ्या देशांसोबत व्यापार केला जातो.

मुंबई हे शहर महाराष्ट्राची राजधानी आहेत आणि त्याच प्रमाणे हे शहर सात बेटांना जोडून तयार झालेले शहर म्हणून देखील ओळखली जाते मुंबईमध्ये सोयीस्कर खूप सारे बन्दर आहे या कारणाने मुंबईला समुद्रकिनारा देखील सांगा लाभलेला आहे. मुंबई मध्ये खूप चांगल्या प्रकारचे रस्ते त्याच प्रमाणे उड्डाणपूल विमान स्थळ ,बस स्टॅन्ड ,रेल्वे स्टेशन आणि इतर वाहतुकीच्या अनेक सुविधा आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

मुंबई हे एक मोठे शहर असल्याकारणाने या ठिकाणी विद्यार्थ्यांची देखील खूप मोठ्या प्रमाणात संख्या आहे आणि याच विद्यार्थ्यांसाठी मुंबईने शाळा-महाविद्यालय खूप चांगल्या प्रकारे बनवलेली आहेत त्याच प्रमाणे या ठिकाणी हॉस्पिटल देखील खूप चांगली आहे मुंबईमध्ये आपल्याला खूप सुंदर सुंदर बाग बगीचे देखील पहायला मिळतील त्याचप्रमाणे जिजामाता उद्यान हे देखील सर्वांना आवडते उद्यान म्हणून या उड्डाण याकडे पाहिले जाते त्याचप्रमाणे याठिकाणी प्राणीसंग्रहालय देखील आहे.

मुंबईत अनेक कारखाने आहेत त्यामुळे अनेक उद्योग व्यवस्था मोठ्या प्रमाणात चालतात कामगारांची संख्या देखील मुंबईमध्ये खूप जास्त आहे आणि या ठिकाणी चांगल्या आणि उत्तम दर्जाचे काम देखील आपल्या सर्वांना पाहायला मिळते मुंबईमध्ये खूप गर्दी असल्याकारणाने या ठिकाणची जीवन थोडे धावपळीची आहेत असे पाहायला मिळते परंतु मुंबई ही एक खूप चांगली अशी जागा आहे असे मला वाटते या सर्व कारणांमुळे मुंबई मला खूप आवडते.

Majhi Mumbai Nibandh Marathi – माझी मुंबई निबंध मराठी

निबंध 2

मुंबई हे एक जागतिक कीर्ती लाभलेले मोहमयी नगरी आहे नगरीमध्ये आपल्याला जगभरातून अनेक नागरिक आलेले दिसून येतात त्याचप्रमाणे आपण असे देखील म्हणू शकतो की मुंबईमध्ये नाना प्रकारची अनेक लोक याठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.

मुंबई हे खूप साऱ्या गोष्टींमुळे प्रसिद्ध झालेले आहे त्यामध्ये मुंबई हे प्रथमता महाराष्ट्र राज्याची राजधानी म्हणून ओळखले जाते आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून देखील मुंबई या शहराकडे पाहिले जाते. मुंबई मध्ये खूप चांगल्या प्रकारचे रस्ते महामार्ग विमान स्थळ बस स्टेशन त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन आणि वाहतुकीच्या इतर सर्व सेवा मुंबईमध्ये उपलब्ध आहे या ठिकाणी गाड्या जास्त असल्याकारणाने आपल्याला ट्राफिक या समस्येला सामोरे जावे लागते.

मुंबईमध्ये अतिशय उत्तम दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी देखील देशभरातून किंवा विदेशातून विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि चांगले शिक्षण घेऊन याच मुंबईमध्ये थांबतात कारण मुंबई हे एक कारखान्यांची केंद्र त्याचप्रमाणे मुंबईला लाभलेली किनारपट्टी आणि किनारपट्टीला असलेले मोठमोठाले बंदर गाव यामुळे मुंबईचा सर्व व्यवसाय हा इतर देशांसोबत देखील चालत असतो यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतात आणि मुंबईला एक नवीन दृष्टिकोन आणि बघण्यास भाग पाडतात.

मुंबईमध्ये पर्यटन देखी खूप चांगल्या प्रकारे चालते याठिकाणी आपल्याला खूप सुंदर सुंदर बगीचा यांना भेट देता येते त्याचप्रमाणे जिजामाता उद्यान हे एक लोकप्रिय उद्यान म्हणून देखील ओळखली जाते आणि मुंबईमध्ये प्राणी संग्रहालय देखील खूप चांगले आहेत सुप्रसिद्ध संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे देखील मुंबई मध्येच आपल्याला पाहायला मिळते आणि किनारपट्टी शेजारी देखील पर्यटनाच्या खूप साऱ्या जागा आपल्याला पाहायला मिळतात.

मुंबई हे शहर खूप मोठे आणि खूप साऱ्या चांगल्या संधी उपलब्ध करून देणारे शहर आहे त्या सर्व कारणांमुळे मला मुंबई हे शहर खूप आवडते.

आज आपण या लेखातून काय पाहिले

विद्यार्थी मित्रांनो आज आपण या लेखांमधून मुंबई शहराची माहिती त्याचप्रमाणे आमची मुंबई मराठी लेखन देखील केले आहे निबंध लिहीत असताना आपल्याला मुंबई विषयाची खूप मोठ्या प्रमाणात माहिती देखील मिळाली आहे आणि आम्ही हा निबंध लेखन करत असताना कोणत्याही पुस्तक की भाषेचा वापर केलेला नाही जेणेकरून विद्यार्थ्यांना निबंध लिहीत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि त्यांना हा निबंध मधील मुद्दे लक्षात राहण्यास देखील मदत होईल.

माझी मुंबई मराठी निबंध लेखन हे आपल्याला शाळेमध्ये लिहायला देऊ शकतात किंवा आपल्या शाळेचा पेपर मध्ये देखील या निबंधाचा समावेश करून देऊ शकता म्हणून हा निबंध लेखन आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आशा करतो की आपल्या सर्वांना हा निबंध लेखन आवडला असेल आणि आपल्याकडे जर अजून कोणत्याही प्रकारचा निबंध लेखन चा मुद्दा असेल तो आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्यासाठी त्या मुद्द्यावर देखील निबंध लिहिण्याचा प्रयत्न करूया त्याचप्रमाणे आपल्याकडे जर आमची मुंबई मराठी निबंध असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता.

आम्ही तुमचे निबंध लेखन आमच्या या लेखावर टाकण्याचा नक्की प्रयत्न करूया त्याचप्रमाणे मित्रांनो आपण हा लेख आपल्या सर्व मित्रांचे नक्की शेअर करावा जेणेकरून त्यांना देखील आमची मुंबई मराठी निबंध लेखन किंवा मुंबई विषयी माहिती मिळेल धन्यवाद.

People also ask

भारतातील सर्व शहरांमध्ये लक्षाधीश आणि अब्जाधीशांची संख्या सर्वाधिक आहे.

बॉम्बेचे नाव मुंबई 1995 वर्षी ठेवण्यात आले.

मुंबई हे प्रतिष्ठित जुन्या-जगातील आकर्षक वास्तुकला, आश्चर्यकारकपणे आधुनिक उंच शिखरे, सांस्कृतिक आणि पारंपारिक संरचना आणि इतर काही यांचे मिश्रण आहे. हे शहर भारताची व्यावसायिक राजधानी म्हणून ओळखले जाते, परंतु त्याहूनही बरेच काही आहे. मुंबई म्हणजे कला, इतिहास, संस्कृती, खाद्यपदार्थ, थिएटर, सिनेमा, नाइटलाइफ आणि बरेच काही.

मुंबईचे हृदय शहर - नरिमन पॉइंट.

Related Searches :

Leave a Comment