इयत्ता आठवी मराठी गाईड | navneet marathi digest std 8th

इयत्ता आठवी मराठी गाईड | Marathi Navneet Digest Std 8 pdf

इयत्ता आठवी मराठी गाईड | Marathi Navneet Digest Std 8 pdf : विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखामध्ये इयत्ता आठवी मराठी गाईड विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत इयत्ता आठवी मराठी गाईड हे आपल्या अभ्यासातील एक महत्त्वाचा मुद्दा असून या गाईडमध्ये आपण सर्व प्रकारचे प्रश्न उत्तर आणि त्याच पद्धतीने आम्ही तुमच्यासाठी ॲडिशनल थिंग्स म्हणून हा इयत्ता आठवीचे पुस्तक देखील ऍड केलेले आहेत त्यानंतर व्याकरणाचे पॉईंट आणि संपूर्ण अभ्यास देखील या लेखांमध्ये ऍड केलेला आहे जेणेकरून आपल्या सर्वांना इयत्ता आठवी मराठी गाईडचा अभ्यास करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीत मित्रांनो इयत्ता आठवी हे आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचे वर्ष म्हणून देखील आपण पाहू शकतो कारण इयत्ता आठवी मध्ये असलेले व्याकरण हे इयत्ता नववी इयत्ता दहावी त्याचप्रमाणे आपल्या पुढील वर्गांसाठी देखील खूप महत्त्वाचे आहे याच व्याकरणासाठी आपण इयत्ता आठवी मराठी या विषयाचा अभ्यास मनपूर्वक करावा जेणेकरून पुढं असलेले व्याकरणाचे सर्व पॉईंट आपल्याला अगदी सुटसुटीत आणि चांगल्या पद्धतीने समजतील.

या कारणामुळे आम्ही आपल्यासाठी इयत्ता आठवी मराठी गाईड विषयी आणि त्याचप्रमाणे इयत्ता आठवी मराठी पुस्तका विषयी देखील सविस्तर माहिती देण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे ती माहिती आपल्या अभ्यासात खूप महत्त्वपूर्ण होणार आहेत आणि महत्त्वपूर्ण होण्यामुळे आपण सर्वजण या माहितीचा जास्तीत जास्त अभ्यास करून आपल्या इयत्ता आठवी मराठी पुस्तकात व इयत्ता आठवी मराठी या विषयांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवावे तर चला तर सुरुवात करूया आजच्या या लेखाला आणि पाहूया इयत्ता आठवी मराठी गाईड.

इयत्ता आठवी मराठी गाईड | navneet marathi digest std 8th

इयत्ता आठवी मराठी गाईड | Marathi Navneet Digest Std 8 pdf

Navneet Marathi Digest std 8th Pdf Download मराठी इयत्ता आठवी स्वाध्याय पाठ/कविता
१. भारत देश महान (गीत)
२. माझ्या देशावर माझे प्रेम आह
३. लाखाच्या…कोटीच्या गप्प
४. नव्या युगाचे गाणे (कविता)
५. सुरांची जादूगिरी
६. असा रंगारी श्रावण (कविता)
७. अण्णा भाऊंची भेट
८. धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९. विद्याप्रशंसा (कविता)
१०. लिओनार्दो दा व्हिंची (स्थूलवाचन)
११. स्वामी विवेकानंदांची भारतयात्र
१२. गोधडी (कविता)
१३. पाड्यावरचा चहा
१४. फुलपाखर
१५. आळाशी (कविता)
१६. चोच आणि चारा
१७. अन्नजाल (कविता)
१८. जलदिंडी
१९. गे मायभू (कविता)
२०. शब्दकोश (स्थूलवाचन)
२१. संतवाणी

Book PDF

navneet marathi digest std 8th pdf | marathi navneet digest std 8 pdf

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंट बारकाईने वाचत आहोत त्याच पद्धतीने आपल्याला अजून कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता ती माहिती देखील आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूया त्याच पद्धतीने अजून आमच्याकडून कोणतीही पॉईंट सुटला असेल किंवा आपल्याला असे वाटते की हे द्या प्रश्नाची उत्तर हवे होते ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सुचवू शकता आम्ही तुमच्या कमेंटला अनुसरून आमच्या लेखांमध्ये बदल नक्की करूया मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपले मित्र देखील खूप महत्त्वाचे असते आणि त्याचमुळे आपण हा लेख आपल्या मित्रांना देखील शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील अभ्यास करण्यास मदत होईल आणि त्यांना देखील चांगले गुण मिळतील आणि आज आले की आज ठिकाणी संपवतो धन्यवाद.

navneet marathi digest std 8th english medium | marathi navneet 8th

Related searches :

navneet marathi digest std 8th english medium | marathi navneet 8th

Leave a Comment