100+ विरुद्धार्थी शब्द | Virudharthi Shabd | Click Right Now

Virudharthi Shabd

विरुद्धार्थी शब्द म्हणजे एखाद्या शब्दाचा विरुद्ध असलेला अर्थ किंवा एखाद्या शब्दाचा उलट अर्थ म्हणजेच विरुद्धार्थी शब्द होय. विरुद्धार्थी शब्दांचा अभ्यास करत असताना आपण दिवस × रात्र, खरे × खोटे अशा छोट्या छोट्या उदाहरणांवरून विरुद्धार्थी आठवू शकतो.