वर्णमाला – वर्णाचे प्रकार मराठी | Marathi Varnamala

वर्णाचे प्रकार मराठी | Varnache Prakar Marathi

Varnache Prakar Marathi : विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन लेखांमध्ये आपण सर्वजण वर्णाचे प्रकार मराठी मध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे वर्ण म्हणजे काय याची व्याख्या देखील सविस्तरपणे बघणार आहोत. वर्णांच्या प्रकारांमध्ये आपण स्वर, स्वरादी, नवे स्वरादी, आणि व्यंजन हे चार प्रकार बघणार आहोत. या चार प्रकारांमध्ये आपण याचे उपप्रकार आणि उदाहरण देखील बघणार आहोत म्हणून आपल्यासाठी हा लेख खूप महत्त्वाचा होणार आहे तरीदेखील आपण हा लेख पूर्ण वाचावा अशी आम्ही आशा करतो आणि आजच्या या वर्णाचे प्रकार किंवा वर्ण विषयी आपल्या सर्वांना माहिती देण्याचा प्रयत्न करतो. Marathi Varnamala

वर्णमाला - वर्णाचे प्रकार मराठी | Marathi Varnamala

वर्ण म्हणजे काय?

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो हे ध्वनी हवेमध्ये मिसळतात आणि नाहीसे होतात ते नष्ट होऊ नये म्हणून आपण त्या वर्णांना लिहून ठेवतो.आपण त्यांना लिहून ठेवतो म्हणून त्यांना वर्ण असे म्हणतात. वर्ण लिहून ठेवल्यामुळे हे नाश पावत नाही हे कायमस्वरूपी आपल्या लिखित स्वरूपात आपल्या सोबत असतात वर्णन आपण अक्षराच्या स्वरूपात लिहून ठेवतो.

मराठी वर्णमाला | Marathi Varnamala

मराठी वर्णमाला पुढीलप्रमाणे आहे या वर्णमालेमध्ये पुढील वर्णन चा वापर झालेला आहेत.

वर्णमाला - वर्णाचे प्रकार मराठी | Marathi Varnamala

वर्णाचे प्रकार मराठी

वर्णांचे एकूण चार प्रकार आहेत.

 1. स्वर
 2. स्वरादी
 3. नवे स्वरादी
 4. व्यंजन

1) स्वर मराठी व्याकरण | स्वर व स्वरांचे प्रकार

स्वर म्हणजे काय?

या वर्णमालेतील अ पासून औ पर्यंतचे बारा वर्णांचा समावेश या वर्णनांना आपण स्वर असे म्हणतो ( स्व म्हणजे उच्चार किंवा ध्वनी होय).

स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेची विविध हालचाल होत असते या विविध हालचाल होत असताना ओठांच्या एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाशी मुखातील कोणत्याही अवयवाचा स्पर्श होत नाही हे स्पर्श मुक्त असतात आणि या वेळेस जो ध्वनी बाहेर पडतो त्याला आपण स्वर असे म्हणतो.

स्वरांचा उच्चार हा आपल्या तोंडा बाहेर पडत असताना अगदी सहज आणि स्वतंत्रपणे बाहेर पडत असतो या स्वतंत्रपणे म्हणजेच दुसऱ्या कोणत्याही स्वरांचा सहाय्याने हा उच्चार बाहेर पडत नाही त्याचप्रमाणे स्वरांचा उच्चार करताना आपली तोंड उघडी व पसरलेले असते या सर्व अटी ज्या अक्षरात असतात त्याला आपण स्वर असे देखील म्हणू शकतो.

2) स्वरादी मराठी व्याकरण | swaradhi in marathi

स्वरादी म्हणजे काय?

अं आणि अः या दोन वर्णनांना आपण स्वराधी असे म्हणतो. स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग असे दोन उच्चार निघतात म्हणून अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णांचा अगोदर स्वर येतो म्हणून अशा शब्दांना आपण स्वरादी असे म्हणतो.

उदाहरणार्थ

 1. शंकर
 2. दुःख
 3. अंगण
 4. गंगा
 5. आंबा

अनुस्वार : अनुस्वारांचा उच्चार करत असताना हा उच्चार अगदी स्पष्ट आणि खणखणीत होत असतो अशा शब्दांना आपण अनुस्वार असलेले शब्द म्हणत असतो. उदाहरणार्थ : गंगा, अंगण, आंबा, शंकर.

विसर्ग: विसर्ग म्हणजे असा शब्द ज्याचा अर्थ श्वास सोडणे होय निसर्गाचा उच्चार हो या शब्दापासून किंवा वर्णापासून होत असतो. यालाच आपण विसर्ग असे म्हणतो.

3) नवे स्वरादी मराठी व्याकरण | nave swaradhi in marathi

नवे स्वरादी म्हणजे काय?

नवे स्वराधी म्हणजे इंग्रजी भाषेतील काही असे शब्द जे आपण आपल्या मराठी भाषेमध्ये दिवसेंदिवस वापरत आहोत अशा या इंग्रजी शब्दांना आपण मराठी भाषेमध्ये ऋण घेतले आहेत मराठी भाषेमध्ये आपण इंग्रजी शब्दांना जागा दिली आहेत या शब्दांना आपण नवे स्वराधी शब्द असे म्हणतो. उदाहरणार्थ बॅट, बॉल, पेन्सिल, शार्पनर, पेन, टेबल, ग्लास इत्यादी.

3) व्यंजन मराठी व्याकरण

व्यंजन म्हणजे काय?

व्यंजन म्हणजे मराठी वर्णमालेतील क, ख, ग, घ पासून तर ह, ळ पर्यंत जे वर्ण येतात या सर्व वर्णनांना व्यंजने असे म्हणतात या व्यंजनांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजन असे म्हणतात. व्यंजन हे मराठी व्याकरणातील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण व्यंजनामुळेच खरंतर आपल्याला मराठी भाषा वाचता आणि लिहिता येते.

बाराखडी म्हणजे काय?

व्यंजनात स्वर मिसळून तयार झालेल्या अक्षर यांना आपण बाराखडी असे म्हणतो प्रत्येक व्यंजनात अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अन, अः स्वरांचा वापर करून जे अक्षर तयार होतात त्यांना बाराखडी किंवा बाराखडी असे म्हणतात.

आपण स्वरण मधील सर्व चिन्हांचा वापर करून आणि व्यंजनांमध्ये ते चिन्ह वापरून विविध प्रकारचे शब्द तयार करू शकतो अशा या शब्दांना आपण बाराखडी पासून तयार झालेली शब्द देखील म्हणत असतो हे शब्द सर्व प्रकारचे मराठी शब्द तयार करू शकतात.

वर्णाचे प्रकार मराठी | Marathi Varnamala

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वरती दिलेली माहिती आवडली का आपल्याला या माहितीमध्ये अजून कोणत्याही प्रकारचा बदल करावासा वाटत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता किंवा कळवू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला या माहिती मधून कोणते महत्त्वाचे मुद्दे वाटले ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात जेणेकरून आपल्याला वाटलेले महत्त्वाचे मुद्दे हे इतर विद्यार्थ्यांना बारकाईने समजण्यास मदत होईल त्याचप्रमाणे मित्रांनो आपण हा लेख आपल्या मित्रपरिवारांशी नक्की शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील वर्णमालांविषयी माहिती मिळण्यास मदत होईल धन्यवाद.

Related searches

 • मराठी व्याकरण
 • मराठी वर्णमाला चार्ट
 • वर्णाचे प्रकार मराठी
 • मराठी वर्णमाला स्वर
 • 14 swar in marathi
 • स्वर आणि व्यंजन मराठी
 • मराठी वर्णमाला शासन निर्णय
 • दीर्घ स्वर कोणते
 • मराठी वर्णमालेत किती स्वर आहेत
 • वर्णमाला म्हणजे काय

Leave a Comment