मराठी व्यंजन व त्यांचे प्रकार | Vyanjan v Tyanche Prakar
व्यंजनाचे प्रकार : विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण व्यंजनाची किती प्रकार आहेत याविषयी माहिती घेणार आहोत व्यंजनाची सहा प्रकारांविषयी आपण आजच्या या लेखांमध्ये सविस्तर रित्या माहिती घेणार आहोत म्हणून आपण हा लेख पूर्ण वाचावा जेणेकरून व्यंजनाची प्रकारांविषयी आपल्याला सखोल ज्ञान मिळण्याचा या लेखाद्वारे प्रयत्न होईल त्याचप्रमाणे व्यंजन म्हणजे काय हे देखील आम्ही आपल्या या वेबसाईटवर टाकलेले आहेत म्हणून आपण व्यंजन म्हणजे काय याचे देखील लेख या वेबसाईट मधून शोधू शकता आणि त्याचा देखील अभ्यास करू शकता चला तर आजच्या या लेखांमध्ये पाहूया व्यंजनाचे प्रकार मराठी.
व्यंजन म्हणजे काय?
व्यंजन म्हणजे मराठी वर्णमालेतील क ख ग घ पासून तर ह ळ पर्यंतचे सर्व वर्ण व्यंजने आहेत यांनाच आपण व्यंजन असे म्हणतो व्यंजनामध्ये ज्याचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही या अशा स्वरांना आपण व्यंजन असे म्हणतो.
व्यंजनाचे प्रकार
व्यंजनाचे पुढील प्रमाणे एकूण सहा प्रकार आहेत .
- स्पर्श व्यंजने
- अनुनासिक व्यंजने
- कठोर व मृदू व्यंजने
- अर्धस्वर व्यंजने
- उष्मे – घर्षक व्यंजने
- महाप्राण व अल्पप्राण व्यंजने
वरती दिलेले हे सर्व व्यंजनांच्या प्रकारांची नावे आम्ही तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आहेत आपण खाली या सर्व व्यंजनांच्या प्रकार सविस्तर रित्या अभ्यासणार आहोत म्हणून आपण हा लेख पूर्ण वाचावा चला तर पाहूया व्यंजनाचे प्रकार.
1) स्पर्श व्यंजने मराठी व्याकरण.
स्पर्श व्यंजनामध्ये क ख पासून तर भ म पर्यंतच्या व्यंजनांचा समावेश ला आपण स्पर्श व्यंजने असे म्हणत असतो स्पर्श व्यंजनांचा उच्चार करत असताना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडत असते यावेळी जीभ कंठ दात ताल ओठ या सर्व अवयवांशी तिचा स्पर्श होऊन हे स्वर उच्चारले जातात म्हणून या व्यंजनाला आपण स्पर्श व्यंजने असे म्हणतो.
2) अनुनासिक व्यंजने मराठी व्याकरण.
अनुनासिक व्यंजनामध्ये ड,त्र,न,म, या सर्व वर्णांचा समावेश होतो ज्या अनुनासिक व्यंजनांचा उच्चार करत असताना नासिकेमधून म्हणजेच नाका मधून आपल्याला या अनुनासिक वर्णांचा उच्चार करावा लागतो या कारणाने याला आपण अनुनासिक वर्ण असे म्हणतो.
3) कठोर व मृदू व्यंजने मराठी व्याकरण.
कठोर व मृदू व्यंजनांचा उच्चाराची तीव्रता खूप जास्त असते त्यामुळे या उच्चारांची तीव्रता आपल्या सर्वांना दिसून येते ती कठोर व्यंजने समजली जातात त्याचप्रमाणे ज्या वर्णांचे उच्चार ही शांत सौम्य कोमल किंवा मृदू होतो त्यांना आपण मृदू व्यंजने असे म्हणतो.
4) अर्धस्वर व्यंजने मराठी व्याकरण
अर्धस्वर व्यंजनांमध्ये य र ल व यांची उच्चार स्थाने ठरलेली असते अनुक्रमे ही ( इ,उ,त्र,ल) या स्वरांचा उच्चार असताना सारखाच आहेत संधी होताना या स्वरांच्या जागी वरील व्यंजने किंवा व्यंजनांच्या जागा हे स्वर घेतात या अशा स्वरांना आपण अर्धस्वर व्यंजने असे म्हणतो.
(५) उष्मे घर्षक मराठी व्याकरण
या व्यंजनांची सुरुवात शु, प्, स यांना उष्मे म्हणतात किंवा घर्षक असे म्हणतात. उष्मन् = वायू. मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णाचा उच्चार होतो. यात पर्षण आहे. घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उमे म्हणतात.
(६) महाप्राण व अल्पप्राण व्यंजने मराठी व्याकरण
महाप्राण व अल्पप्राण व्यंजनांची सुरुवात ही ‘ह’ या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते. म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात. अशा ‘ह’ मिसळून झालेल्या वर्णाना महाप्राण वर्ण म्हणतात. उरलेल्या वर्णाना अल्पप्राण वर्ण म्हणतात.