रॅम म्हणजे काय? What is RAM In Marathi
What is RAM In Marathi : मित्रांनो प्रथमता मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आजच्या या ब्लॉग पोस्टमध्ये आपण Ram विषयी माहिती घेणार आहोत.
मित्रांनो आपण सर्वजण मोबाईल लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरतच आहोत आणि या सर्व गोष्टींमध्ये आपल्या सर्वांना रॅम किती आहे हे तर माहीतच असेल कारण मोबाईल किंवा लॅपटॉप घेण्याअगोदर आपण सर्वजण मोबाईल दुकानदाराला विचारतच असतो की या मोबाईलची रॅम किती आहे मग याच रॅम विषयी आपण आज या लेखामध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत म्हणजेच आपण आज या लेखांमध्ये रॅम म्हणजे काय याची उत्तर बघणार आहोत तर चला सुरुवात करूया आजच्या या लेखाला आणि जाणून घेऊया रॅम विषयी माहिती.
रॅम म्हणजे काय?
RAM ला आपण रँडम एक्सेस मेमोरी (Random Access Memory) असे देखील म्हणत असतो. रॅम चे कार्य ही आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर मधील आपण वापरत असलेला डेटा सेव करण्याचे काम असते अर्थातच रॅम हे आपल्या स्टोरेज डिवाइस आणि आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा सीपीयू यामधील एक माध्यम म्हणून काम करत असते.
रॅमला आपण व्हॅलेंटाईन मेमरी देखील म्हणत असतो कारण आपला मोबाईल किंवा लॅपटॉप बंद केल्यानंतर रॅम मधील सर्व डेटा हा डिलीट केला जातो किंवा त्याला नष्ट केलं जातं म्हणून या मेमोरीला व्हॅलेंटाईन मेमरी देखील म्हटले जात.
रॅम या मेमोरी मध्ये खूप सारे रो आणि कॉलम असतात या रो आणि कॉलम मध्ये आपल्या द्वारे तयार झालेल्या डेटाला सेव करण्याचे आणि प्रोसेस करण्याचे काम रॅम करत असते रॅम चा वापर सीपीयू मुख्यता डेटा घेण्यासाठी आणि डेटा लिहिण्यासाठी करत असतो यालाच आपण रेड राईट ऑपरेशन देखील मनात असतो. हे काम करत असताना रॅम आपल्या सीपीयू मधील ॲड्रेस लाईन , डेटा लाईन आणि कंट्रोल लाईन चा वापर करत असते.
Full Form of RAM ?
रॅम चा फुल फॉर्म रँडम एक्सेस मेमोरी (Random Access Memory) आहे.
RAM ही मेमोरी का वापरतात?
मित्रांनो RAM मेमोरी वापरण्यामागे खूप सोपे कारण आहे मेमोरी आपल्या कॉम्प्युटर मधील हार्ड डिक्स पेक्षा फास्ट मेमोरी आहे मेमोरी सोबत लवकर कम्युनिकेशन करण्याचे काम करत असते म्हणून कॉम्प्युटर किंवा मोबाईल मध्ये RAM मेमरी वापरली जाते.
RAM मेमरी चे किती प्रकार आहे?
रॅम मेमोरी चे मुख्य तीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.
- डायनॅमिक रॅम (Dynamic RAM)
- सिंक्रोनस रॅम (Synchronous RAM)
- स्टाटिक रॅम (Static RAM)
रॅम ची साईज आपण वाढवू शकतो का?
मित्रांनो रॅम आपण मुक्तता मोबाइल आणि कॉम्प्युटर मध्येच वापरत असतो आपण ही Ram ची साईज कॉम्प्युटर मध्ये अगदी सोप्या पद्धतीने बदलू शकतो कारण कम्प्यूटर मध्ये आपल्याला एक्स्टर्नल जोडण्यासाठी स्लॉट दिलेली असते. परंतु मोबाईल मध्ये अशी कोणत्याही प्रकारची स्लॉट आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून बऱ्याच मोबाईल मध्ये आपण रेन ची साईज वाढवू शकत नाही परंतु हल्ली काही मोबाईल मध्ये कंपनीने अपडेट दिल्यानंतर आपण सेटिंग मध्ये जाऊन मोबाईलची रॅम देखील वाढवू शकतो.
रॅम ची साईज किती असली पाहिजे? | What should be the size of RAM?
मोबाईल साठी रॅम ची साईज कमीत कमी 4GB असली पाहिजे आणि जर आपण लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरत असेल तर आपल्या लॅपटॉप आणि कॉम्प्युटरची ची साईज कमीत कमी 8GB असली पाहिजे.
आज आपण या लेखात काय पाहिले
मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण RAM म्हणजे काय आणि RAM विषयी सर्व माहिती पाहिली रॅम ची किती Type आहे हे देखील आपण पाहिले आणि राम विषयी काही महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरे देखील देण्याचा प्रयत्न केला आहेत मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करू शकता आणि आपल्याकडे जर विषयी अजून काही माहिती असेल ते देखील तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देण्याचा प्रयत्न करू शकता जेणेकरून आपल्या इतर व्हिजिटला देखील त्यांचा फायदा होईल त्याचप्रमाणे आपण हा लेख आपल्या मित्रांना देखील शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील RAM विषयी माहिती शोधण्यास मदत होईल धन्यवाद
Related searches
- RAM म्हणजे काय
- What is RAM In Marathi
- RAM Full Form
- RAM Full Form in marathi
- computer ram information in marathi
- रॅम चे प्रकार । Type of RAM in marathi