वर्णनात्मक निबंध मराठी | Varnatmak Nibandh In Marathi

4.4/5 - (16 votes)

वर्णनात्मक निबंध मराठी | Varnatmak Nibandh In Marathi

वर्णनात्मक निबंध : वर्णनात्मक निबंध हा निबंध लेखनाचा एक मुख्य भाग आहे. वर्णनात्मक निबंध हा स्थळ व ऋतू निसर्ग प्रवास याही घटनांचे वर्णन करतो. वर्णनात्मक निबंधामध्ये प्राणी स्थान वस्तू दृश्य एखादी व्यक्ती या गोष्टींचा वर्णन केला जातो . वर्णनात्मक निबंध मध्ये निबंधकार एखादी घटना तथ्य दृश्य वस्तू स्थान या क्रमबद्ध वर्णन अशाप्रकारे करतो की पाठक ते समक्ष तिथे दृश्य पहात आहे.

आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे वस्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब वर्णन करणे शब्दात रेखाटलेले चित्र वाचकांसमोर उभे करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. एखांदा चित्रकार हुबेहूब एखाद्या निसर्गाचे एखाद्या वस्तूची कृपे खूप चित्र रेखाटतो तसेच आपल्याला देखील ही चित्र काढायचे पण ते शब्दात काढायचे आहे त्याला वर्णनात्मक निबंध आपण म्हणू शकतो. आपले शब्द असे असले पाहिजे निबंध की ते वाचकांसमोर हुबेहूब समोर उभे राहिले पाहिजे.

वर्णनात्मक निबंध मराठी | Varnatmak Nibandh In Marathi

वर्णनात्मक निबंध मराठी | Varnatmak Nibandh In Marathi
वर्णनात्मक निबंध मराठी | Varnatmak Nibandh In Marathi

वर्णनात्मक निबंध म्हणजे काय?

आपण जे पाहिले अनुभवले त्याचे चांगली वर्णन अशा प्रकारच्या निबंधात अपेक्षित असते. एखादे दृश्य, सहल, घटना सन ,ऋतू ,प्रवास स्थळ यांचे खरे तर शब्दचित्र रेखाटायचे असते. लेखन करताना त्यात लालीत्य आणि कलात्मकता असावी लागते . आपल्याला जे लेखन करायचे आहे ते अतिशय सुंदर असले पाहिजे.

निबंध लेखकाकडे कॅमेरा सारखे शिक्षण नजर असली तर तो तपशिलाने निरीक्षण करू शकतो सूक्ष्म निरीक्षण हे वर्णनात्मक निबंधाचे शक्तिस्थान असते. समजा आपण एखाद्या सहलीला गेलो तिथे आपण नीट निरीक्षण केले नसेल तर आपल्याला वर्णनात्मक निबंध लिहिता येणार नाही पण त्या ठिकाणी जर आपण सूक्ष्म निरीक्षण केले असेल तर आपल्याला वर्णनात्मक निबंध अगदी सोप्यारिते व नीटनेटकेपणाने लिहिता येईल.

वर्णनाला भाषिक अलंकारांचे पाठबळ तर असतेच शिवाय भाषा ओघवती ही असते. त्यामध्ये भावनांचे,कल्पनांचे,विचारांची गहिरे रंग भरणे ही तितकेच महत्त्वाचे असते. निबंध लिहीत असताना अधून मधून भाषिक सौंदर्य कणाची उधळण हवीच. थोडक्यात काय वर्णनात्मक निबंधात भाषेचे महत्त्व अनन्य साधारण असते. अशा प्रकारच्या निबंधात भाषाही अगदी सुंदर असली पाहिजे.

वर्णनात्मक निबंध प्रामुख्याने वाचकाच्या शारीरिक भावनिक आणि बौद्धिक क्षमतांचा व व संवेदनांचा विचार केलेला असतो अशा वर्णनात्मक लेखनात हेतू वाचकांचा विचार प्रभावितपणे मांडणी वर्णनात्मक भाषा वापरणे अपेक्षित असते म्हणजे जे लिहायचं आहे ते वाचकांच्या क्षमतेचा विचार करून लिहायचा आहे लेखनाचा हेतू मुद्दा मांडता आला पाहिजे समजा एखाद्या वस्तूदृश्य घटना यांचं एकेक बारीक निरीक्षण करून वर्ण आले पाहिजे जणू काही आपण समोरच उभे आहोत आणि ते वाचता वाचता आपल्याला ते आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभे राहते असं वाटलं पाहिजे हुबेहूब चित्रण केलं पाहिजे हे वर्णनात्मक निबंधाचा प्राण आहे.

वर्णनात्मक निबंध मधून एक जिवंत चित्र शब्द तयार झाला पाहिजे या निबंधाची भाषा चित्रदर्शी असले पाहिजे म्हणजे त्या चित्राचे दर्शन होणारे वर्णनात्मक निबंध करताना ती कुर्डू किंवा उगवतं नसलं पाहिजे ते आपण स्वतः ते पाहिला आहे असं वर्णन झाले पाहिजे जो निबंध वाचक आहे त्याच्या मनावर अतिशय परिणाम झाला पाहिजे त्याला त्या ठिकाणी जावेसेच वाटले पाहिजे.

आपल्याला भावलेले जे रूप आहे ते समोर जाऊन पहावेसे वाटले पाहिजे ते शब्द वाचता वाचता ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजे असं वर्णनात्मक निबंध असतो. आपण वर्णनात्मक निबंध लिहीत असताना ते साचेबद्ध असावे लागते पण ते काही वेळा पसरट हे होऊ शकते अशा वर्णनात्मक भाव हा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा असतो आपण जो निबंध लिहीत आहे त्याची भाषा त्याला दिलेली उपमा यासारखे भाषेत अलंकार यांचा वापर करून तो वर्णनात्मक निबंध असे घन कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे अर्थपूर्ण असं निबंध लेखन आपण केलंच पाहिजे


वर्णनात्मक निबंध मध्ये काही संभवता असतात ते पुढील प्रमाणे पाहूया आपण

 1. एखाद्या व्यक्तीचे वर्णन
 2. एखाद्या पशु पक्षाचे वर्णन
 3. एखाद्या स्थळ किंवा इमारतींचे वर्णन
 4. एखाद्या निसर्ग सौंदर्याची वर्णन
 5. एखादा प्रसंग किंवा घटनेची ववर्णने

वर्णनात्मक निबंध लिहीत असताना कसा असला पाहिजे निबंधासाठी गुणदान करताना खालील घटक विचारात घेतले जातात ते आपण पाहूया

 1. आकर्षक प्रारंभ असला पाहिजे
 2. तर्क संगत व मुद्देसूद मांडणी असली पाहिज
 3. वर्णनात्मक निबंध प्रकार नुकसान त्याची भाषे शैली
 4. आपले जे शुद्धलेखन आहे व विरामचिन्ह आहे यांचा बिनचूक वापर करणे
 5. अक्षर सौंदर्य असले पाहिजे
 6. उपसंहार असला पाहिजे

वर्णनात्मक निबंध उदाहरणार्थ


पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध | Pahateche Saundary Nibandh


पहाट .. ही प्रत्येकसाठी वेगळी असते, महत्वाच म्हणजे ही प्रत्येकासाठी एक नवीन दिवस घेऊन येते काही साठी ही एक नवीन सुरुवात असते. ज्याना कायम स्वरूपी लवकर उठण्याची सवय असते ते पहाटे उठून एकदम ताजेतवाने होईन त्यानचा दिनक्रम चालू करतात ,तर काही असतात अशे ज्यानी अजून क्वचितच कधीतरी पहाट पाहिलेली असेल .खर तर पहाटे लवकर उठण ही कधीहि चांगलच आहे बर का.. पण ही त्यांना कस कळेल न ज्यानी पहाटेच सौन्दर्य बघण्याचा कधी त्रास नाही घेतला.

पहाटे सगळीकडेच शांतता असते, रस्ते शांत असतात, घरात देखील आई जरी लवकर उठून काम आवरत असेल तरी खूप शांततेत करते, आकाशात सुद्धा पक्षी जास्त नसतात ते मस्त पैकी त्यांच्या घरात किलबिल करत असतात . आणि या सगळ्या शांततेत तो कोंबड्याचा कुकुडुकूक.. असा झोपेला विराम देणार आवाज म्हणल तरी चालेल तो कानावर येतो आणि झोप मोडते.

खेड्यातील लोकांसाठी म्हणल तर खरंच पहाट खूपच सुंदर असते, सडा घालणे रांगोळी काढणे घरातील कामे आवरणे हा स्त्रीयांचा दीनक्रम तर दूध काढणे ते नेऊन विकणे काहीना तर ही देखील सवय असते पहाटे गावातील सर्व देवी देवतांचे दर्शन घेणे हा पुरुषांचा दीनक्रम. त्याच पहाटे मध्ये काहींची दिवसभरचे कामाची योजना आखून होते. त्यानुसार जे ते आपल्या आपल्या कमाल लागत.

शहरातील लोकांची पहाट काही प्रकारे वेगकी असते त्यांना ना कोंबड्याचा आवाज येतो न त्यांचे रास्ते शांत असतात ज्याना लवकर कामावर जायची घाई त्या स्त्रिया देखील पुरुष देखील आपल आपल आवरणे आणि जाणे . त्यांना सकाळी उठण्या साठी तर दूध वाल्याची घंटी ऐकायला येते आणि मग दिवसाची सुरुवात होते . पेपर वाला येतो दूध वाला येतो कचरा वाला येतो झाडून घेणारी बाई येते जे ते आपले आपले काम करून जातात आणि कधी कोणी त्या सुंदर पहाटे कड लक्ष देत नाही.

खरी कसोटी पहाटे उठून अभ्यास करण्यात आहे पापा म्हणलेत सकाळी केलेला अभ्यास जास्त वेळ ध्यानात राहतो .. आणि मग हे आमलात आणण्या साठी पहाटे उठणे अभ्यास करणे ही सगळ केल जात आणि त्या मग एक भावना असते मला दहावी असो बारावी असो छान मार्कनी पास व्हायचे आणि त्या साठी मी हे करू शकतो. खर तर खूप जनाना याचा अनुभव देखील आहे लवकर पहाटे केलेल्या अभ्यास ध्यानात राहतोच आपण ही पर्यटन करायला काही हरकत नाही .

पहाटेची वेळ ही खूपच प्रसन्न असते स्वच्छ निळे आकाश काही वेळ पूर्वी असणार पूर्ण अंधकार एका पडद्यामाग जातो आणि त्या मागची सकाळची अस्पष्ट असलेली सुंदरता हळू हळू स्पष्ट होऊ लागते. ती पहाट अशी असते जस की एखाद्या प्रगत चित्रकाराने एक सुंदर चित्र च जणू कागदावर उमटवले आहे. मनाला मोहित करणार हा असा पाहटेचा अनुभव सगळ्यानी घ्यावा आणि आयुष्यात यशस्वी होन्या साठी पहाटे लवकर उठून अभ्यास लरणे ही खरंच एक उत्तम रहस्य आहे.

पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध | Pahateche Saundary Nibandh

Related searches :

 • varnatmak nibandh
 • varnatmak nibandh in marathi
 • varnatmak nibandh in hindi
 • varnatmak nibandh kise kahate hain
 • varnatmak nibandh kya hota hai
 • varnatmak nibandh topics
 • varnatmak nibandh free download
 • varnatmak nibandh marathi
 • वर्णनात्मक निबंध
 • वर्णनात्मक निबंध मराठी
 • वर्णनात्मक निबंध मराठी 12वी
 • वर्णनात्मक निबंध मराठी विषय
 • वर्णनात्मक निबंध pdf

Leave a Comment